©*मंथन*™...

  • शब्द तुझ्या साठी लिहिलेले…
  • शब्द तुझ्या हसण्यावर लिहीलेले…
  • शब्द तुझ्या रुसण्यावर रचलेले…
  • शब्द तुझ्या हृद्यात गुंतलेले…
  • शब्द तुझ्या मनात मिसळलेले…
  • येथे माझं काहीच नाही… मी अन माझे शब्द…
  • फक्त तुझ्यासाठीचं जन्मलेले…

लेक माझी लाडची - ई-बुक


लेक माझी लाडची - ई-बुक

नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय होता" लेक माझी लाडाची "

सर्व कविता जास्तीत जास्त प्रसारीत करुन संदेश जाऊ द्या .... बोध घेऊ द्या कोवळ्या लेकी च्या नरडीस नख लावणारया तमाम रक्तपिपासू समूहाला.


Share on Google Plus

About प्रशांत पवार

Google+ Followers

यांना नक्की भेट द्या

Network Blog

Followers