वाटतेय.. - मंथन


आता तुझ्याशी खुप
भांडावे वाटतेय...
मनातले सारे काही
तुझ्या समोर मांडावे वाटते्य..
धडधडते ह्र्द्य माझं...
तुझ्या समोर ठेवावे वाटते्य...
प्रेम तुझ्या साठीचे...
त्यातले दाखवावे वाटते्य...
तुझ्या मनातले आता...
तुलाही कळावे वाटते्य...
तुझ्या चुकिची
दुरुस्ती करावी वाटते्य...
दोष माझ्या वरचे..
सारे पुसावे वाटते्य...
पुन्हा तुझ्या काळजात...
घुसावे वाटतेय....
झाले गेले सारे...
विसरावे वाटतेय...
नव्या आयुष्याला नव्याने...
उठावे वाटतेय...©*मंथन*™..

Post a Comment

Previous Post Next Post