माझ्या चारोळ्या
रोज शोधत असतो मी...
रोज शोधत असतो मी... तुला भेटण्याचे नवे बहाणे.. नाही जमले भेटायला की... रोजचेच मनाला समजावणे.. :( ©*मंथन*™…
रोज शोधत असतो मी... तुला भेटण्याचे नवे बहाणे.. नाही जमले भेटायला की... रोजचेच मनाला समजावणे.. :( ©*मंथन*™…
जळणार्या दिव्याला.. आगीचे भय नसते.. अंधाराकडे पाठ करुनचं... जे त्याला जगायचे असते... ©*मंथन*™.. ३०/०७/२०१३…