Homeशब्द मनातले कसं सांगू तुला..आता Prashant Pawar -April 29, 2013 0 कसं सांगू तुला..तुझं माझं नातं..तू जवळ आलीस की..मनात काय होतं..तुझ्या हृद्यात उघडलयं..मी माझं वेडं खातं...तू नसलीस सोबत की..मन माझं वेडं होऊन जातं... :(©*मंथन*™.. २७/०४/२०१३ Tags: शब्द मनातले Facebook Twitter